दिनांक: ०६ नोव्हेंबर २०२४ सन्माननिय ॲड. वामनराव चटप यांच्या प्रचारार्थ चटप साहेबांच्या प्रमुख उपस्थिती व नेतृत्वात परिवर्तन दौरा.

सन्माननिय ॲड. वामनराव चटप यांच्या प्रचारार्थ चटप साहेबांच्या प्रमुख उपस्थिती व नेतृत्वात परिवर्तन दौरा

सकाळी 8 वाजता आक्सापूर
सकाळी 8:30 मोठी बेरडी
सकाळी 9 वाजता चेक पेल्लूर
सकाळी 9:30 वा, बोरगाव
सकाळी 10 वा, लहान बेर्डी
सकाळी 10:30 वडकुली
सकाळी 11 वा चेक लिखितवाडा
सकाळी 11:30 तारडा
दुपारी 12 वाजता कुलथा
दुपारी 12:30 फुर्डी हेटी
दुपारी 1 वाजता खराल पेठ
दुपारी 1:30 वा टेम्भुरवाही
दुपारी 2 वाजता व्यंकटपुर
1 तास राखीव राहील….
दुपारी 3 वाजता सुरगाव
दुपारी 3:30 भनार हेटी
दुपारी 4 वा चेक घडोली
साय 4:30 गोंडपीपरी वरून गणेशपिपरी चेक पिपरी, फुलोराहेटी, सुकवाशी, वाटराना, धामनपेठ,विहिरगाव,कडून परत गोंडपीपरी कडून धानापूर करंजी मार्ग राजुरा कडे रवाना होतील.
अधिक माहिती साठी: शालीकराव माऊलीकर, सुरेश चरडे, रामदास मोहुर्ले, दिलीप वासेकर, सत्तारसिंग डांगी, मालन दुर्गे
संपर्क:
रामकृष्ण सांगळे:+917083303251
तालुकाध्यक्ष, शेतकरी
संघटना
(सकाळी ८ वाजता आक्सापूर येथे जमावे. प्रत्येक गावात प्रचारफेरी व बैठक होईल) ‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *