राजुरा विधानसभेत  नारंडा गावात गॅस्ट्रोची साथ, उपचारादरम्यान महिला दगावली

गावातिल  रुग्णालय बाहेर ठिकाणीं भर्ति




कोरपना :

कोरपना तालुकातील नारंडा गावातील वार्ड नंबर 1 मध्ये दिवाळी चा  उसाहात गॅस स्टो. ने थैमान घालून उसाहात विर्जन घातले.

ग्रामपंचायत ला  शासनाच्या  वेगवेगळ्या निधी विकास कामा साठी व स्वच्छता साठी उपलब्ध होतो हे एवढे  नव्हे तर गावात असलेल्या दालमिया सिमेंट कंपनीचा सामजिक दाईत्वा निधी विकास कामा साठी निधी उपलब्ध होत असतात

नारंडा येथे वार्ड नंबर 1 मध्ये  घानेचे साम्राज्य व डासांचा प्रकोट  असल्याचा 3 महिन्या पासून होत  असल्याचे दिसून येत आहे. या दुर्गंधी मुळे गावातील नागरिचे आरोग्यं वर दुष्परिणाम होत आहे गावात गॅस स्टोचे  थैमान घातले असून 30 ते 40 रुग्ण गावात समधिक विभागणी तत्काळ उपयोजना करण्यात केली नाही त्या मुळे .

मंगळवारी सुंदराबाई उपासे वय ६५ नामक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  गॅस स्टो झाल्याने  गावात मधे अनेक रुग्ण गॅस स्टो लागान मुळे अनेक लोक आजारी असुन स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा कोल मटल्याने भेसन आधिकारी नसल्याने रूग्णा चे हाल होत आहेत. गावातील गॅस स्टोन झाल्या मुळे नागपुर , चंद्रपूर , गडचांदूर , कोरपना ग्रामीण रुग्णालय उपचार घेत आहे. मात्र ग्रामपंचायचे उदासीन प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा कोल नसल्या मुळे नारंडा गावातील रुग्ण ची हाल होत आहे. या ठिकाणीं कॅम्प बसऊन आरोग्यं सोई सुविधा करा मंगेश तिखट यांनी मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *