*गोंडपिपरी तालुक्यातील तारसा गावातील ७० काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश*
गेल्या १५ वर्षांपासून हे गाव विकासापासुन वंचित राहिले. वामनराव चटप यांच्या कार्यकाळात खूप विकासकामे झाली, मात्र आता गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान, अभ्यासू व दमदार नेतृत्वाची गरज असल्याचे मत गावक-यांनी व्यक्त केले. आता त्यांना सहकार्य करण्याचा मनोदय गावक-यांनी व्यक्त केला. गोंडपिपरी तालुक्यात काॅंग्रेस पक्षाचे प्राबल्य असल्याचे समजले जात होते, मात्र तारसा सारख्या गावात मोठे परिवर्तन झाले असुन तालुक्यात सर्वत्र शेतकरी संघटनेचा झेंडा लहरतांना दिसत आहे. शेतकरी संघटना व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार ॲड.वामनराव चटप यांच्या आश्वासक नेतृत्वात गोंडपिंपरी तालुक्यात शेतकरी संघटनेची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.