
कोरपणा तालुक्यातील नारंडा शेतकरी शेतातून आपल्या घराकडे परत येत असताना 27 जानेवारी रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने शेतकऱ्याच्या बैल जखमी झाला असून शेतकरी नामदेव मोहूले नारं डा यांनी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रेटून धरली यावेळी जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली असून कोरपणा पोलीस स्टेशन यांनी वाहतूक सुरळीत केली समोरील तपास कोरपणा पोलीस करत आहे